Surprise Me!

Kolhapur मधील ६६ बंधारे पाण्याखाली | Sakal Media

2022-08-10 140 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राधानगरी धरण भरले असून धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. <br /><br />#kolhapurnews #radanagari #sakal

Buy Now on CodeCanyon